देशातील सर्वात उंच रस्ता वयाच्य १९ व्या वर्षी पार करणारी रायडर | Bullet Rider Girl Aakansha Tamevar

2021-09-13 0

आपण बघत असलेली ही मुलगी तब्बल तेराशे किलोमीटर बुलेट चालवत देशातली सर्वात कमी वयाची विक्रमवीर बनली आहे. औरंगाबाद शहरात सध्या तिची "रायडर गर्ल" अशी ओळख बनली आहे तिचं नाव आहे आकांक्षा तमेवार. जगातील सर्वोच्च उंचीवरील प्रथम क्रमांकाचे खारदुंगला पास तर द्वितीय क्रमांकाचे चांगला पास आणि तृतीय क्रमांकाचे तांगलाँगला पास पार केले आहेत... त्यामुळे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हि तिच्या नावे सर्वात कमी वयाची फीमेल बाईक रायडर या विक्रमाची नोंद झाली आहे. ( Amey VO )

#Lokmat #AurangabadNews #AakanshaTamevar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires